आपण एखादा व्यवसाय सुरु केल्यानंतर आपले ऑफिस बनवतो, जिथे ग्राहक तुम्हाला भेट देऊ शकतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांना माहिती देऊ शकाल. आपण आपल्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती देणारे एखादे ब्रोशर बनवतो, किंवा वस्तू असतील तर त्यांचे कॅटलॉग बनवतो. या सगळ्याचा हेतू काय असतो? ग्राहकांना आपल्या व्यवसायाची किंवा आपल्या वस्तूंची माहिती मिळावी आणि त्यातून ते ग्राहक आपल्यासोबत जोडले जावे... https://vkdigitalconsultancy.com/what-is-website-hosting-and-domain/